पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इराणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इराणी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : इराण ह्या देशाचा रहिवासी.

उदाहरणे : तो नेहमी इराण्याच्या दुकानात चहा पित बसायचा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईरान में रहनेवाला व्यक्ति।

कुछ ईरानी कृषि करके अपना जीवन यापन करते हैं।
ईरान वासी, ईरान-वासी, ईरानवासी, ईरानियन, ईरानी, परशियन, पर्शियन

A native or inhabitant of Iran.

The majority of Irani are Persian Shiite Muslims.
irani, iranian, persian

इराणी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : इराण ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा इराणचा.

उदाहरणे : इराणी अर्थव्यवस्था खनिज तेलांवर अवलांबून आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईरान देश का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

ईरानी अर्थव्यवस्था कच्चे तेलों पर निर्भर है।
इस विश्वविद्यालय में कई ईरानी छात्र भी पढ़ते हैं।
ईरानियन, ईरानी, परशियन, पर्शियन

Of or relating to Iran or its people or language or culture.

Iranian mountains.
Iranian security police.
iranian, persian
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : इराणाचा रहिवासी.

उदाहरणे : ह्या महाविद्यालयात बरेच इराणी विद्यार्थी पण शिकतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.